Danny Pandit Reel With Dhanashree Verma: डान्स, एक्स्प्रेशन्स अन् जबरदस्त केमिस्ट्री; धनश्री वर्मा-डॅनी पंडितचं भन्नाट रील व्हायरल, भाऊ कदमांनी दिली थेट ऑफर

<p style="text-align: justify;"><strong>Danny Pandit Make Reel With Dhanashree Verma:</strong> प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रीलस्टार असलेल्या डॅनी पंडित (Danny Pandit) यानं धनश्री वर्मासोबत (Dhanashree Verma) रील व्हिडीओ बनवला आहे. हा रील सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला असून यावर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओमध्ये दोघांची भन्नाट केमिस्ट्री, दमदार डान्स स्टेप्स आणि मजेशीर एक्स्प्रेशन्स पाहायला मिळत आहेत. विशेषतः धनश्रीच्या ग्लॅमरस अंदाजानं (Danny Pandit And Dhanash