दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला आव्हान देणाऱ्या ईडीच्या याचिकेवर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या जामिनाला ईडीने आव्हान दिलं आहे. न्यायमूर्ती मनोज जैन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असून, ईडीकडून वारंवार स्थगिती मागितल्यावर केजरीवालांच्या वकिलांनी यापूर्वी आक्षेप नोंदवला होता.The Delhi High Court will hear the Enforcement Directorate’s plea challenging the bail granted to former Delhi C