Director Anuradha Singh

'वेलकम होम' या माहितीपटाच्या निर्मितीतील प्रवास, आलेली आव्हानं आणि या माहितीपटाची संकल्पना याबाबत त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी विशेष संवाद साधला.