घरगुती स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) पुन्हा महाग झाला आहे. 7 जूनपासून एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.