Manoj Jarange Patil Health Update |जरांगेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचंमराठा बांधवांना आवाहन | N18S

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, जरांगे पाटील यांची प्रकृती नाजूक असून त्यांना हायड्रेशनची गरज आहे; त्यांना काही दिवस केवळ पाणी आणि ज्यूसवर ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पुढील पाच ते सहा दिवस त्यांना भेटण्यासाठी आग्रह करू नये, असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.Doctors have shared an important update on Manoj Jarange Patil’s health. According to the medical team, his condition is fragile and he requires hydration and r