मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारवर पुन्हा टीका करत मराठा समाजाच्या मागण्यांवर ठाम भूमिका मांडली आहे. सरकारने मागितलेल्या ९० दिवसांच्या मुदतीपेक्षा एकही दिवस अधिक देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं असून, तीन महिन्यांत समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली आहे. मराठ्यांच्या बळावर सत्तेत येऊन त्यांच्यावर अन्याय करण्याचं षडयंत्र बंद करावं, तसंच तात्पुरती आश्वासनं देऊन फसवणूक करू नये, असा इशाराही जरांगे यांनी दिला.Maratha reservation activist Manoj Jarange has again criticized the governmen