साहिल वाकोडे प्रकरणात परीक्षा हॉलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासाच्या केंद्रस्थानी आहे. फुटेजमध्ये साहिलला प्राध्यापकांकडून विचारणा होताना आणि त्यानंतर परीक्षा हॉलमधून बाहेर जाताना दिसत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे; तपास सुरू आहे.In the Sahil Wakode case, CCTV footage from the examination hall is being examined by the Crime Branch. The footage reportedly shows Sahil being questioned by the professor and later leaving the exam hall, while the investigation continues.दिशा सालियन यांच्या वडिला