‘पाऊसपाणी’ तील पहिला शब्द म्हणजे आपल्या गावात पाऊस कसा पडला, किती पडला अशा अर्थाने आणि पुढचा पाणी हा शब्द पडलेला पाऊस साठवला का? मुरवला का? या अर्थाने.. आता या पाऊस पाण्याच्या निमित्ताने आपण पाऊस मोजण्याच्या जगात फेरफटका मारूया म्हणजे किती पाऊस पडला, हे आपल्याला कळेल आणि वॉटर बजेटमध्ये त्याचा उपयोग होईल.